एक हात मदतीसाठी टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हा नागभीड तालुका


 एक हात मदतीसाठी टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हा नागभीड तालुका

*टायगर ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या आदेशानुसार तसेच टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हाप्रमुख पै.सुर्या भाऊ अडबाले यांच्या नेतृत्वाखालील नागभीड तालुका नेहमी सामाजिक कार्य साठी अग्रेसर राहिलेला आहे.




*आज संध्याकाळ च्या सुमारास नागभीड येरणे राईस मिल समोर एका समोर एक बाईक टकरावुन अपघात झाल आणि तीन व्यक्ती गंभीरीत्या जखमी झाले होते तर ही बातमी टायगर ग्रुप सदस्य शाहरुख भाऊ शेख यांना कळताच पुर्ण टिम सोबत  घटनास्थळी हरिशभाऊ शेन्द्रे,शाहरुख भाऊ शेख पोहचले तिथे कुणाचही वाट न बघता अपघातग्रस्त तिन्ही व्यक्ती ना तालुका स्तर सामान्य रुग्णालयात नागभीड येथे भर्ति करून डाँक्टर ना बोलवुन ट्रिटमेंट चालु करण्यात आली आहे..सध्या सर्वांना ची तबेत ठिक आहेत..सुर्या भाऊ यांनी नागभीड ग्रुप सदस्य काम च कौतुक केल आहे खरच रात्री च्या वेळेस एक काँल वर टायगर ग्रुप सदस्य तिथे पोहचले व अनोळखी व्यक्ती ना आपल्या ग्रुप च्या माध्यमातून मदत पोहचली आहे..।*👌👌👌👌👌👌

Comments

  1. जय महाराष्ट्र 🙏🏻 खरंच ग्रेट जॉब

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

टायगर ग्रूप च्या नावाखाली केलेले गैर कृत्य खपऊन घेणार नाही--- DrTanaji Bhau Jadhav

टायगर ग्रुपने घेतली मोठी धाव.