Posts

टायगर ग्रुपने घेतली मोठी धाव.

Image
टायगर ग्रुपने घेतली मोठी धाव नागरी या गावात भव्य शाखेचे उदघाटन. टायगर ग्रुप संस्थापक वस्ताद जालींदर भाऊ जाधव, टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जुन 2023 ला वरोरा तालुक्यातील नागरी या गावामधे  टायगर ग्रुप नागरी शाखा-नागरी चे भव्य उदघाटन करण्यात आले. टायगर ग्रुप वरोरा चे युवा समाजसेवक,तडफदार नेतृत्व रिषभ भाऊ रठ्ठे,आणी मित्रपरिवार यांचे नागरी या गावात आगमन होताच फटाकांच्या आतिषबाजी व ढोल ताश्यांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले,स्वागत होताच नागरी गावातील चौकात असलेल्या महापुरूषांच्या,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून नागरी या गावात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले, रॅलीमध्ये नागरी गावातील युवा पिढी,पुरुष ,महिला मोठया संख्येने उपस्थित होते.संपूर्ण नागरी गावातून रॅलीचे आयोजन करण्यात आले.नागरी गावकऱ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत रॅलीत सहभागी झाले. रॅली नंतर सभेचे आयोजन गुरुदेव चौक,नागरी येथे कर...

रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून चालकाचा मृत्यू - टायगर ग्रुपच्या सहकार्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.🚨🙏🐯

 रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून चालकाचा मृत्यू - टायगर ग्रुपच्या सहकार्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.🚨🙏🐯           रोडरोलरवरून रस्ता बांधकामाच्या दिशेने जात असताना अचानक रोडरोलरच्या खाली आल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सुभाषनगर- आपापल्ली मार्गावर घडली. विनोद मारोती कुमरे (45) रा. बोथली ता. सावली जि. चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.  अहेरी तालुक्यातील आपापल्ली गावाजवळ रस्त्याचे काम सुरु आहे. अशातच सकाळच्या सुमारास चालक विनोद कुमरे हा रोडरोलर घेवून सुभाषनगर येथून आपापल्ली येथे जात होता. दरम्यान, रोडरोलर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात उतरला. रोडरोलरवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात विनोद खाली पडला व रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनसह  टायगर ग्रुपचे सदस्य घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. "माणसाच्या जन्मापासून ते अंत पर्यंत साथ देणारा हे टायगर ग्रुप🙏 आहे"

टायगर ग्रूप च्या नावाखाली केलेले गैर कृत्य खपऊन घेणार नाही--- DrTanaji Bhau Jadhav

Image
 टायगर ग्रूपच्या नावाखाली केलेले  गैर कृत्य खपऊन घेणार नाही--- DrTanaji Bhau Jadhav टायगर ग्रूप व डॉ.तानाजी भाऊ जाधव यांच्या माध्यमातून होते ते फक्त सामाजिक कार्य -- ऋषीकेश साठे गेल्या 2 ते 3 महिन्यात जवळपास वीस ते तीस आसे कॉल आले की टायगर ग्रूप व डॉ .तानाजी भाऊ जाधव यांचे नाव सांगून समोरच्या व्यक्तीला धमकावणे , पैश्याची मागणी करणे , गैर कृत्य करणे याचा व टायगर ग्रूप व भाऊंचा काहीही संबंध नाही. जर असे कोण करत असेल तर आपण तात्काळ 7387229999 / 7887525252 या नंबर वरती कळवा. जेणे करून जे ग्रूप ची व भाऊंची बदनामी करातात असे लोक समोर येतील. गेल्या 2 ते 3 झाले पुणे वाघोली येथे टायगर ग्रूप चे  नाव सांगून एका मुलीच्या माध्यमातून एका मुलाकडून 50 हजार रुपयांची मागणी केली गेली तरी या अशा घटनेशी टायगर ग्रूप चा काहीही संबंध नाही..

गडचांदुर नांदा फाटा येथे टायगर ग्रुप शाखाची स्थापना.

Image
गडचांदुर नांदा फाटा येथे टायगर ग्रुप शाखाची स्थापना  *युवकांनी सामाजिक कार्यसाठी समोर यावे टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांचे आव्हान* गडचांदुर नांदा फाटा येथे टायगर ग्रुप शाखाची स्थापना.... *टायगर ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष डाँ.पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार....* *टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा.सुर्या अडबाले यांच्या नेतृत्वाखालील*  दि.१०-१२-२०२२ रोजी, टायगर ग्रुप च्या सामाजिक कार्य ला प्रेरित होऊन गडचांदुर येथील अनेक युवाकांनी नांदा फाटा येथे टायगर ग्रुप च्या शाखेची स्थापना करण्यात आली . मा.तानाजी भाऊ जाधव यांनी व्हिडीओ काँल द्वारे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या..टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी टायगर ग्रुप च्या सामाजिक कार्यबद्दल पुर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले..गडचांदुर टायगर ग्रुप चे महावीर खटोड नांदा फाटा मधील शिवा गाजला,महेश,व्यंकटेश्वर,अनिल सदा,हरिप्रसाद गोसकी,महेश उठला,रोहीत मांतन्गी,नुर शेख,सुरज,नवीन,अजर ई.युवक उपस्थित होते..

एक हात मदतीसाठी टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हा नागभीड तालुका

Image
 एक हात मदतीसाठी टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हा नागभीड तालुका *टायगर ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या आदेशानुसार तसेच टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हाप्रमुख पै.सुर्या भाऊ अडबाले यांच्या नेतृत्वाखालील नागभीड तालुका नेहमी सामाजिक कार्य साठी अग्रेसर राहिलेला आहे. *आज संध्याकाळ च्या सुमारास नागभीड येरणे राईस मिल समोर एका समोर एक बाईक टकरावुन अपघात झाल आणि तीन व्यक्ती गंभीरीत्या जखमी झाले होते तर ही बातमी टायगर ग्रुप सदस्य शाहरुख भाऊ शेख यांना कळताच पुर्ण टिम सोबत  घटनास्थळी हरिशभाऊ शेन्द्रे,शाहरुख भाऊ शेख पोहचले तिथे कुणाचही वाट न बघता अपघातग्रस्त तिन्ही व्यक्ती ना तालुका स्तर सामान्य रुग्णालयात नागभीड येथे भर्ति करून डाँक्टर ना बोलवुन ट्रिटमेंट चालु करण्यात आली आहे..सध्या सर्वांना ची तबेत ठिक आहेत..सुर्या भाऊ यांनी नागभीड ग्रुप सदस्य काम च कौतुक केल आहे खरच रात्री च्या वेळेस एक काँल वर टायगर ग्रुप सदस्य तिथे पोहचले व अनोळखी व्यक्ती ना आपल्या ग्रुप च्या माध्यमातून मदत पोहचली आहे..।*👌👌👌👌👌👌

गडचिराेली ब्लड बँक मध्ये रक्ताचा तुटवडा – #टायगर__ग्रुप_गडचिराेली ने घेतले पुढाकार

Image
 गडचिराेली ब्लड बँक मध्ये रक्ताचा तुटवडा – #टायगर__ग्रुप_गडचिराेली ने घेतले पुढाकार टायगर ग्रुप संस्थापक मा.पै.जालिंधर भाऊ जाधव, टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.पै.तानाजी भाऊ जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली, टायगर ग्रुप गडचिरोली चे प्रमुख दिपक भाऊ भारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सरकारी रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. गडचिराेली ब्लड बँक मध्ये रक्ताचा तुटवडा आला होता ही बाब टायगर ग्रुप च्या सदस्यांना माहीत होताच रक्तदान शिबीर घेण्याचे ठरविले आणि शिबीरा मधे टायगर ग्रुप गडचिराेली यांना चांगले यश मिळाला.यावेळी उपस्थित #दिपक_भारसागडे_अरबाज_शेख_तुषार_मडावी (सरपंच), #स्वप्निल_घोसे_सार्थक_खांडरे_कल्पक मुपीडवार, नावेद खान, जावेद खान,पुरब शील, देवेंद्र गिरी, स्विटी गलगट, शिबीरा मधे उपस्थित होते...🐅🐅🐅             #TIGER_GROUP_GADCHIROLI