टायगर ग्रूप च्या नावाखाली केलेले गैर कृत्य खपऊन घेणार नाही--- DrTanaji Bhau Jadhav

 टायगर ग्रूपच्या नावाखाली केलेले  गैर कृत्य खपऊन घेणार नाही--- DrTanaji Bhau Jadhav

टायगर ग्रूप व डॉ.तानाजी भाऊ जाधव यांच्या माध्यमातून होते ते फक्त सामाजिक कार्य -- ऋषीकेश साठे


गेल्या 2 ते 3 महिन्यात जवळपास वीस ते तीस आसे कॉल आले की टायगर ग्रूप व डॉ .तानाजी भाऊ जाधव यांचे नाव सांगून समोरच्या व्यक्तीला धमकावणे , पैश्याची मागणी करणे , गैर कृत्य करणे याचा व टायगर ग्रूप व भाऊंचा काहीही संबंध नाही. जर असे कोण करत असेल तर आपण तात्काळ 7387229999 / 7887525252 या नंबर वरती कळवा. जेणे करून जे ग्रूप ची व भाऊंची बदनामी करातात असे लोक समोर येतील.



गेल्या 2 ते 3 झाले पुणे वाघोली येथे टायगर ग्रूप चे  नाव सांगून एका मुलीच्या माध्यमातून एका मुलाकडून 50 हजार रुपयांची मागणी केली गेली तरी या अशा घटनेशी टायगर ग्रूप चा काहीही संबंध नाही..

Comments

Popular posts from this blog

टायगर ग्रुपने घेतली मोठी धाव.

एक हात मदतीसाठी टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हा नागभीड तालुका