गडचिराेली ब्लड बँक मध्ये रक्ताचा तुटवडा – #टायगर__ग्रुप_गडचिराेली ने घेतले पुढाकार

 गडचिराेली ब्लड बँक मध्ये रक्ताचा तुटवडा – #टायगर__ग्रुप_गडचिराेली ने घेतले पुढाकार


टायगर ग्रुप संस्थापक मा.पै.जालिंधर भाऊ जाधव,

टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.पै.तानाजी भाऊ जाधव,

यांच्या मार्गदर्शनाखाली,

टायगर ग्रुप गडचिरोली चे प्रमुख दिपक भाऊ भारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सरकारी रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. गडचिराेली ब्लड बँक मध्ये रक्ताचा तुटवडा आला होता ही बाब टायगर ग्रुप च्या सदस्यांना माहीत होताच रक्तदान शिबीर घेण्याचे ठरविले आणि शिबीरा मधे टायगर ग्रुप गडचिराेली यांना चांगले यश मिळाला.यावेळी उपस्थित #दिपक_भारसागडे_अरबाज_शेख_तुषार_मडावी (सरपंच), #स्वप्निल_घोसे_सार्थक_खांडरे_कल्पक मुपीडवार, नावेद खान, जावेद खान,पुरब शील, देवेंद्र गिरी, स्विटी गलगट, शिबीरा मधे उपस्थित होते...🐅🐅🐅

            #TIGER_GROUP_GADCHIROLI



Comments

Popular posts from this blog

टायगर ग्रूप च्या नावाखाली केलेले गैर कृत्य खपऊन घेणार नाही--- DrTanaji Bhau Jadhav

टायगर ग्रुपने घेतली मोठी धाव.

एक हात मदतीसाठी टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हा नागभीड तालुका